Happy Republic Day Wishes In Marathi [2022]

Rate this post

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश happy republic day wishes in marathi 2022. दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्यामुळे या प्रजासत्ताक दिनी काही हटके शुभेच्छा देऊन आपण प्रजासत्ताक दिन साजरा करुया.

26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला व भारत जगातील सर्वात मोठी डेमोक्रसी बनले. 

26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीय साठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो त्यामुळे आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन व राष्ट्र प्रती कृतज्ञता व्यक्त करून हा दिवस साजरा करत असतो. 

आज या लेखाद्वारे आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाणून घेऊया.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा happy republic day wishes in marathi 2022

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या महिमा गाजवणाऱ्या संविधानाचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो 👌 जय हिंद जय भारत 🇮🇳
🇮🇳

आयुष्य खूप सुंदर असतं,

पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राण वेचले…

जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…

त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.

🇮🇳
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
🇮🇳

उत्सव तिन्ही रंगाचा 🇮🇳
🇮🇳

🇮🇳 आज दिवस सोन्याचा सजला !

नतमस्तक होतो मी त्या सर्वांपुढे

ज्यांनी हा महान देश 🇮🇳 घडवला !!

◆◆ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ◆◆

Republic day messages in marathi

आम्ही या देशाची 🇮🇳 तरुण पिढी शपथ घेत आहोत..

कि आम्ही आमच्या शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत 

आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू आणि आमच्या भारत मातेचं प्रसंगी जीवाची आहुती देऊन संरक्षण करत राहू.

■ जय हिंद….जय भारत..■

🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳

○ प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा ○
स्वप्न सगळेच बघतात ,

स्वतःसाठी आणि इतरांसाठी ।

पण आज आपण एक स्वप्न बघूया ,

देशासाठी ,सुरक्षित भारतासाठी , विकसित देशासाठी ।।

🇮🇳 हॅप्पी रिपब्लिक डे 🇮🇳

जय हिंद , भारत माता की जय 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी

महाराष्ट्रात राह्यचं असेल ना तर ’ 🇮🇳जय महाराष्ट्र ’ म्हणा. आणि

मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्यापेक्षा,

आपण मराठी माणसासाठी काय काय करू शकतो ह्याचा एकदा विचार करा.🇮🇳

आणि हो , मला आहे माय मराठीची जाण,

महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला मोठा अभिमान.

🇮🇳प्रजासत्ताक दिवस हार्दिक शुभेच्छा🇮🇳

मुक्त आमुचे आकाश सारे

झुलती हिरवी राने , वने ।

स्वैर उडती पक्षी उंच नभी

आनंद आज उरी नांदे ।।

•●प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा●•

विचारांचं स्वातंत्र्य ,

विश्वास शब्दांमध्ये,

अभिमान आपल्या राष्ट्राचा…

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया या महान राष्ट्राला..

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा 🇮🇳

Republic Day Wishes In Marathi

बाकीचे विसरले असतील,

पण मी मात्र कधीच विसरणार नाही,

माझ्या देशाचा अद्वितीय 🇮🇳 तिरंगा ध्वज 🇮🇳

सर्वात उंच फडकतो आहे माझा तिरंगा ….

•● हॅप्पी  प्रजासत्ताक दिन ●•

चुका करण्याची मुभा जर आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी

आपल्या आयुश्यात अनेक रंग भरलेले आहे मला आशा आहे हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल ◆◆ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ●●

सलाम करा या 🇮🇳 तिरंग्याला 🇮🇳

जी तुमची आमची  शान आहे… 

मान याची नेहमी वर उंच ठेवा 

जो पर्यंत शरीरात प्राण आहे…

●● जय हिन्द, जय भारत ●● 
 

झेंडा आमुचा प्रिया देशाचा

फडकत वरी महान ।

करितो आम्ही प्रणाम याला

करितो आम्ही प्रणाम ।।

🇮🇳 हॅपी रिपब्लिक डे 🇮🇳

भारतमाता आमुची माता

आम्ही गातो या जयगीता ।

एकच नाद गर्जतो भारता

करितो आम्ही प्रणाम याला ।।

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

Happy Republic Day Wishes In Marathi 2022

प्रताप, शिवबाने गाजविला

सुख समृध्दिनिधान

चिंतनि इतिहासाच्या दिसती

असंख्य नरवीरांच्या अखंड ज्योती

गाता आपुल्या स्वतंत्रतेची किर्ती ।।।

🇮🇳 हॅप्पी रिपब्लिक डे🇮🇳

जर प्रेम करायचे असेल तर देशावर करा ,

कारण फसवणूक करण्याचे लोक करतात देश नाही ।।

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा 🇮🇳

मातृभूमी ही आपली अजिंक्य.. विश्वात सम्पूर्ण हि वंद्य संस्कृती ।

कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास अन प्रेम इथे नांदती ।।

संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती ।

हर मनात हृदयात एक हुंकार एकमेव जय भारती ||

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा 🇮🇳

असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान… चला गाऊ या भारतमातेचे गुणगान।।।

जय हिंद , जय भारत , जय शिवराय

विविधतेचा हा देश माझा महान,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!!

वाऱ्यामुळे नाहि तर आपल्या सुसज्ज सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा महान तिरंगा… असाच टिकून राहू दे त्यातील अद्वितीय जोश ,

★◆● हॅप्पी रिपब्लिक डे ●◆★

26 January Wishes In Marathi

घे तिरंगा 🇮🇳
🇮🇳 हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… 🇮🇳जय भारत 🇮🇳 … जय हिंद 🇮🇳… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🇮🇳
🇮🇳

जर आपल्या मनात तिरंगा असेल ना तर या जगातील कोणतीही शक्ती आपल्याला भयभीत करू शकत नाही ।।

🇮🇳
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
🇮🇳 

सीमेवर सैनिक रक्षा करतात आपल्या देशाची… आपण रक्षा करुया देशाच्या संविधानाची ।।।

∆ जय हिंद , जय भारत ∆
देश हा विविध रंगाचा 🌈 देश हा विविध ढंगाचा ।।

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा ।।।

 🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा🇮🇳

तनी मनी बहरू दे एक नवं चैतन्य,

होऊ दे पुलकित रोम रोम ।।

★ प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ★

 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

अतिशय 🇮🇳 समृद्ध इतिहास आणि 🇮🇳 अद्वितीय वारसा लाभलेल्या 🇮🇳 देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान 😎 बाळगा 🇮🇳 प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा 🇮🇳

  एक देश 🇮🇳 एक स्वप्न आणि एक ☝️ओळख, आम्ही सर्व भारतीय !!! ◆● प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ●◆☝️

कोणताही देश परिपूर्ण बनत त्याला परिपूर्ण बनवावे लागते ,  माझा देश हिच माझी ओळख. 

□ प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा □

हे राष्ट्र देवतांचे, 

हे राष्ट्र प्रेषितांचे

हा चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे , स्वातंत्र्य भारताचे 

🇮🇳भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

उत्सव तीन रंगांचा देशाचा उत्सव येथे  सजला ।

नतमस्तक 😌 मी त्या सर्वांचा ज्यांनी आपुला भारत देश हा  घडविला ।!

◆◆ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा ◆◆

26 January Quotes In Marathi

उंचच उंच फडकत राहो तिरंगा 🇮🇳 आपला

कधीही फिका न पडो रंग त्यातला,

सर्वांनी मिळून राखूया आपण त्याचा मान 

सदैव राहो या तिरंग्याची शान ।।

●● प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ●●
तीन रंग अपार प्रतिभेचे – नारंगी, पांढरा अन हिरवा 🇦🇷 … रंगली हि भूमी  न जाणे कितीतरी रक्ताने तरी फडकतो तिरंगा नव्या उत्साहाने 😎 प्रजासत्ताक दिनाच्या अखंड शुभेच्छा

घे तिरंगा तू हाती,

नभी लहरू दे तुझा जयघोष मुखी ।।

जय भारत, जय हिंद ।

रंग, रूप, वेश, भाषा जरी असतील अनेक ,

तरी सारे भारतीय आहेत एक ,

प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा !!

स्वातंत्र्य आमच्या मनात

ताकत आमच्या शब्दात 

शुद्धता आमच्या रक्तात

स्वाभिमान आहे आम्हाला भारतीय असण्याचा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 

सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा ,

◆◆ Happy Republic Day ◆◆

Republic day wishes Images

Whatsapp Happy republic day wishes photo Marathi, Republic day Quotes Marathi

Happy Republic day wishes in Marathi, Republic day wishes Images, Republic day Quotes in Marathi, Republic day wishes photo Marathi, Marathi Republic day s

Happy Republic day wishes in Marathi, Republic day wishes Images, Republic day Quotes in Marathi, Republic day wishes photo Marathi, Marathi Republic day wishes
Republic day wishes Images , Republic day Quotes in Marathi, Image republic day Quotes Marathi

याच दिवसासाठी शूरवीरांनी रक्त सांडले आहे

खडबडून जागे व्हा देशवासीयांनो

प्रजासत्ताक दिन पुन्हा आला आहे ।।।

रक्ताची खेळू होळी,

जर देश धोक्यात असेल आपला तर नाही घाबरणार आम्ही,

बलिदान देऊन होऊ अमर

🇮🇳
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
🇮🇳

जगू नका धर्माच्या नावावर

मरू नका धर्माच्या नावावर

देशभक्ती हाच आपला खरा धर्म आहे

म्हणून जगा आणि मरा फक्त आणि फक्त देशाच्या नावावर

” प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश ”

भारतीय असण्याचा करू या गर्व,

सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक चे पर्व ।।

देशाच्या शत्रूंना मिळून हरवू, 

घराघरावर चला आपला तिरंगा लहरवू ।।

◆ Republic Day Wishes In Marathi ◆

देश विविध रंगांचा 

देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

○ Republic day best wishes in Marathi ○

Republic day quotes in marathi

या अखंड देशाचे रक्षक आम्ही, 

वाघाचे काळीज असलेले आहोत ।

मृत्यूला नाही भित आम्ही,

मृत्यूशी झुंज देणारे आहोत ।।

 

    

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी

अनेकांनी केले बलिदान…

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ 🇮🇳 भारतमातेचे अखंड गुणगान ..

माझा भारत महान 🇮🇳 ।।

वंदे मातरम !! जय जवान ! जय किसान ।। 🇮🇳

या भारतमातेला प्रणाम करून चला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करू या 🇮🇳 जय हिंद 🇮🇳

स्वातंत्र्यवीरांना करुया

शतशः प्रणाम 🙏

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच

बनला भारत देश🇮🇳 महान..!

☆ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ☆

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो …… 

समस्त भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ….

चला आपल्या देशाचा मान आणि अभिमान वाढवण्यासाठी शपथ घेऊया आणि प्रजासत्ताक दिन 🇮🇳 उत्साहात साजरा करूया ।।।

Happy Republic day Quotes Images Marathi

happy republic day wishes in marathi 782520428

happy republic day wishes in marathi 1287085157

Wishing Image of Republic day wishes photo Marathi

जेव्हा त्यागाचे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा देश स्वतंत्र होतो, आज त्या हुतात्म्यांना नमन ज्यांच्यामुळे आपला देश स्वातंत्र्य झाला ।।

🇮🇳
🇮🇳 जय हिंद, जय भारत  🇮🇳
🇮🇳

ना माझा राजकीय पक्ष आहे 

ना माझे सरकार 😎

फक्त एकच गोष्ट आहे माझी

मी या हिंदुस्थानाचा व हिंदुस्तान माझा ।।।

प्रजासत्ताक दिनाच्या हृदयापासून शुभेच्छा

एकता भारताची सर्वात मोठी ताकत आहे व आपण याद्वारे सर्वभिमुख राष्ट्र बनू शकतो चला तर मग पुन्हा एकदा आपली एकता अखंड बनवूया व आपले संपन्न राष्ट्र घडवूया ◆◆◆…

26 Jan Whatsapp Status in Marathi

जिथे प्रत्येक दिवस उत्सव असतो,

प्रत्येक हृदयाची इच्छा असते

अशा उज्ज्वल भविष्यासह,

माझा देश नेहमीच प्रगती करत आहे.

 

happy republic day wishes in marathi 323484127

बालपण सुंदर होते

प्रजासत्ताकात आनंद होता…

मी का मोठा झालो तेच कळत नाही.

माणुसकीत निर्माण झाला धार्मिक द्वेष !!

धर्माच्या नावावर जगू नका

धर्माच्या नावावर मरू नका

मानवता हा देशाचा धर्म आहे,

फक्त देशाच्या नावाने जगा

विचारू नको

आमची कथा काय आहे !!

आमची एक ओळख आहे

की आम्ही सर्व

हिंदुस्थानी आहेत!!

पुन्हा जागे व्हा

शिस्तीची काठी पुन्हा वळते,

स्मरण ठेवा त्या योद्ध्यांना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

म्हणूनच आपण प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटतो.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

हा आपल्या देशासाठी अभिमानाचा दिवस आहे, जो तुम्ही मनापासून साजरा करता.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

 

happy republic day wishes in marathi 1450406856

आन तिरंगा ..

जान तिरंगा …

शान तिरंगा…

मेरे जीवन का अभिमान तिरंगा !!

या तिरंग्याला सलाम, ज्याचा तुम्हाला अभिमान आहे.

जीव आहे तोपर्यंत हा तिरंगा डोक्यावर ठेव.

Happy Republic Day

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

माझ्या देशाचा सन्मान मी नेहमीच जपतो

यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देईन

संधी मिळाली तर देशासाठी काम करा

म्हणून कफन न घालता देशासाठी झोपेन!!

हिंदू असो की मुस्लिम

काय शीख किंवा ख्रिश्चन

माझी आई म्हणाली

आम्ही सर्व भाऊ आहोत..

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

आजच्या या लेखात आपण काही उत्तम प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छा संदेश पाहिले मला आशा आहे हे Republic day wishes in marathi संदेश आपणास आवडलेच असतील. हे प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.

तसेच प्रजासत्ताक दिनाच्या या संदेश मध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळून आल्या असतील तर कॉमेंट द्वारे नक्की कळवा , धन्यवाद ….

Tags- Happy Republic day Quotes in Marathi, Republic day wishes in Marathi,Happy Republic day wishes in Marathi, Republic day wishes Images, Republic day Quotes in Marathi, Republic day wishes photo Marathi, Marathi Republic day wishes


Leave a Comment