makar sankranti wishes in marathi | मकर संक्रांतीच्या मराठीत शुभेच्छा

5/5 - (23 votes)

आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला makar sankranti wishes in marathi मराठीत देईन जे तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करू शकता.

संपूर्ण भारतात मकरसंक्रांतीचा सण खूप आनंदात साजरा केला जातो कारण या दिवशी सूर्य भगवान उत्तरायान मधून दक्षिणायन मध्ये प्रवेश करतात व सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो.

काही धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी गंगा मातेचे धरतीवरती अनावरण झाले होते.या पावन दिवशी गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटले जातात वपतंग उडवून जल्लोष साजरा केला जातो. 

मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे त्यामध्ये असे म्हटले जाते की थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते व गोड पदार्थांचे द्वारे ही गरज पूर्ण केली जाते म्हणून आपल्या प्रगत पूर्वजांनी ही प्रथा सुरू केल्याचे म्हटले जाते. 

Makar sankranti wishes in marathi 2023

जर तुम्ही मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी काही मेसेज शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात या लेखाद्वारे तुम्ही मकर संक्रातीचे व्हाट्सअप मेसेज, मकर संक्रांति स्टेटस, Makar Sankranti Vishesh in Marathi, मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा तुमच्या मित्रांना व परिवाराला शेअर करू शकता व मकर संक्रांती निमित्त शुभेच्छांचा संग्रह वाढवू शकता.

मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा | makar sankranti wishes in marathi 

मराठी परंपरेची शान,

मराठी संस्कृतीचा मान ,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण…

तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला ••••

♪मकर संक्रांतीच्या♪  आपणास व

आपल्या संपूर्ण परिवारास आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा…
 

makar sankranti wishes in marathi , makar sankranti wishes in marathi for love , makar sankranti wishes in marathi in 2022

Makar sankranti wishes in marathi for love 

कणभर तीळ मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांती निमित्त आमच्या सर्व जिवलग मित्र परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या •••

मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या •••

या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या……

 मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

makar sankranti wishes in marathi image , makar sankranti wishes image in marathi

 मकर संक्रांति  मराठी शुभेच्छा

 गुळाचा गोडवा पतंग उडविण्याचा सण…..

 तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आनंदित झाले माझे मन !!!!

Makar sankranti wishes in marathi for husband

 सूर्य राशी बदलेल,

 वर्षातील हे पहिले पर्व असेल,

 चला तर मग आनंदात मकर संक्रांति साजरी करूया… एकमेकास शुभेच्छा देऊया !!!

 मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा 

 घेऊन सर्व स्वप्न मनात,

 पतंग उडवू आपण उंच आकाशात,

 उडणारा पतंग भरेल जीवनात रंग,

 तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना मनात उठत आहेत आनंदाचे तरंग……

यावर्षीची मकर संक्रांति घेऊन ये तुमच्या आयुष्यात तिळगुळाचा गोडवा,

नवनवीन पतंगांच्या रंगांनी तुमच्या आयुष्यात सोन्याचा रंग भरावा,

मकर संक्रांतीनिमित्त देताना आहे एकच अपेक्षा,

 पूर्ण व्हाव्यात या वर्षी तुमच्या मनातील सर्व आशा आकांशा….

makar sankranti wishes in marathi for husband image,makar sankranti wishes in marathi for love photo

तिळासारखे दुःख कमी होत जावे,

रंगीबेरंगी पतंगांनी तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरावे,

मकर संक्रांतीनिमित्त आपल्या व आपल्या संपुर्ण परिवारास आमच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा….

गुळाचा गोडवा आनंदाचा सण,

तुला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आनंदित झाले माझे मन…

माझ्या सर्व मित्र परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, आपला दिवस शुभ असो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,  मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.

गुळाच्या गोडव्यात तीळ मिसळून गेले,

उंच पतंग उडताना पाहून मन आनंदीत झाले |

तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस घेऊन येवो सुख शांती,

माझ्या मार्फत तुम्हाला हॅपी मकर संक्रांती ||

तीळगुळाचा स्वाद,

 गुलाबी थंडीचा आनंद,

 घेऊन येईल आयुष्यात प्रेमाचे रंग,

 मकर संक्रांती निमित्त आपल्या व आपल्या संपूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा……

 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

makar sankranti bhogi wishes in marathi

सूर्याने बदलली आपली राशी,

गंगा स्नान करून आलेले सर्व मनुष्यवासी,

पतंगांचा जल्लोष घेऊन आला आनंदाचा सन,

आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना प्रफुल्लित झाले माझे मन….

तिळगुळाच्या गोडव्याची मिठास,

 घेऊन आला मकरसंक्रांतीचा सण हा खास,

 मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

सर्व स्वप्न घेऊन मनामध्ये,

चला पतंग उडवू या आकाशामध्ये,

माझा पतंग घेईल अशी ही उडान,

जो जीवनात भरेल रंग खूपच छान…

 आकाशात पतंग उडवताना मज्जा येईल फार

 जीवनात येईल आनंदाची बहार,

 मकर संक्रांतीनिमित्त आपल्या व आपल्या संपुर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा.

 मकर संक्रांति, नंतर लगेच येईल पाडवा,

 या सणांना जपून आपल्यामधील ऋणानुबंध वाढवा.

 मकर संक्रांती च्या मनापासून शुभेच्छा.

makar sankranti bhogi wishes in marathi,sankranti wishes in marathi

सुर मधुर वाणीचा,

रंग उडत्या रंगीबेरंगी पतंगाचा,

बंध दाटत्या नात्यांचा,

सण आहे हा आनंदाचा,

आणि शुभेच्छा आपल्याला मकर संक्रांतीच्या

 मनभर प्रेम, आणि गुळाचा गोडवा,

 संदेश सांगतो आपल्यामधील स्नेह आणखी वाढवा,

 तिळगुळ घ्या गोड-गोड बोला. मकर संक्रांती निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा

 या उंच पतंगाप्रमाणे तुमचे कीर्ती संपूर्ण जगात नवनवीन उंची गाठत रहावी हीच मनापासून अपेक्षा,  मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

पैशाने श्रीमंत असणारी माणसे मला खूप भेटली पण मनाने अनंत श्रीमंत असलेले फक्त तुम्हीच भेटलात, मनाने खूप श्रीमंत असणाऱ्या माझ्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिमत्वाला मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणे गोडमन असलेल्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

गुळाची गोडी अन त्याला तिळाची जोडी, नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा बंध,  सर्वत्र दरवळत राहील नात्यातील सुगंध, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

मनातील सर्व कटुता विसरून,

तीळगुळाचा गोडवा निर्माण व्हावा,

आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन,

सुखाचा सोहळा निर्माण व्हावा…

 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला,

हातावर येताच खटकन हसला, बोलू लागला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

बंधना च्या पलीकडे एक नाते असावे,

शब्दाचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा त्याला आधार असावा,

 दुःखाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.

मकरसंक्रांती च्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा

विसरुनी जा सर्व दुःख 

मनालाही दे तू थोडा विसावा ..

आयुष्याचा पतंग तुझा हा

प्रत्येक क्षणी उंच गगनी भिडवा ..!!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या

परक्यांना हि आपलसं करतील असेच काही गोड शब्द असतात,

शब्दांनाही कोडे पडावे अशीच काही गोड माणसं असतात,

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला

मकर संक्रातिच्यां गोड गोड आनंदमय शुभेच्छा

Makarsankranti images 2023 marathi

makarshankranti wishes in marathi for friend , makar sankranti bhogi wishes in marathi for frirnd

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,

पण गोड चॉकलेट मात्र चघळून चघळून खातो

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

 मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

नाते अपुले

आनंदात जगायचे …

तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत

आणखी हे दॄढ करायचे…

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

शब्द रुपी तिळगूळ घ्या,

गोड बोलतच आहात तसेच सदैव बोलत रहा,

मकर संक्रांत हा गोड सण आहे,

तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे

 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .

मकर संक्रांति शुभेच्छा संदेश 2023 | Makar Sankranti wishes in Marathi

bhogi chya shubhechha in marathi

वर्ष सरले डिसेंबर गेला,

हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवबिंदूंनी ओलाचिंब झाला,

तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला

सर्वाना मकर संक्रांतीच्या

संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

आकाशी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…

मानत असते आपुलकी

म्हणूनच स्वर होतो ओला

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

bhogi shubhechha in marathi , happy khicdi in marathi

साजरे करु मकर संक्रांत 

करुन संकटावर मात,

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला…!!

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे सूर्याचे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

bhogi sankranti wishes in marathi

 तीळाची उब लाभो तुम्हाला,

 गुळाचा गोडवा यावा जीवनाला,

 यशाची पतंग उडो गगना वरती ,

 तुम्हाला व तुमच्या परिवाराला हॅपी मकर संक्रांती..

 तीळ आणि गुळासारखी रहावी आपली मैत्री घट्ट आणि मधुर नात्यातील कटुता इथेच संपवा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

 आठवण सुर्याची,

 साठवण प्रेमाची,

 कणभर तीळ,

 मनभर प्रेम,

 गुळाचा गोडवा,

 स्नेह वाढवा,

 तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या नवीन मित्रांना मकर संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा.

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका काही चुकत असेल तर समजून सांगा काही जमत नसेल तर अनुभव सांगा व फक्त क्षणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड रहा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,

आमचे तीळ सांडू नका आमच्या संग भांडू नका,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

यावर्षीची मकर संक्रांति तुमच्या आयुष्यात आनंद, चैतन्य व सुखशांती घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

नाते आपले हळुवार जपायचे,

तिळगुळाच्या गोडीने ऋणानुबंध दृढ करायचे…

 मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा

मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा ,bhogi chya shubhechha in marathi

 मला आशा आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा हा लेख आवडला असेल जर तुम्हाला यातील काही संदेश आवडले असतील तर तुमच्या मित्रांना जरूर पाठवा आणि हो तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खुप-खुप शुभेच्छा.

100+ instagram bio in marathi

TAGS – bhogi sankranti wishes in marathi , makar sankranti wishes in marathi,makar sankranti bhogi wishes in marathi,makar sankranti in marathi,bhogi images 2023 marathi,makar sankranti wishes in marathi 2023,मकर संक्रांती निमित्त शुभेच्छा,happy khichdi in marathi

Leave a Comment