मकर संक्रांति शुभेच्छा संदेश 2023 | Makar Sankranti wishes in Marathi

5/5 - (2 votes)

makar sankranti wishes in marathi : मकर संक्रांतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सणांमध्ये लहान मोठे सर्वजण पतंग उडवून या सणाचा आनंद घेत असतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटले जातात आणि गोड बोलण्याचा संदेश दिला जातो.

मकर संक्रांतीचा सण हा खूप प्राचीन काळापासून महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे व विविध रंगी पतंग उडवून मकर संक्रांति साजरी केली जाते. त्यामुळेच आजच्या या लेखात आपण मकर संक्रांति शुभेच्छा संदेश कोणकोणते आहेत ज्याचा आपण आपल्या कुटुंबीयांना तसेच परजानांना पाठवून त्यांचा पण आनंद वाढवू शकतो हे जाणून घेऊया.

Makar Sankranti wishes in Marathi २०२३

तिळगुळ घ्या,

गोडगोड बोला..

स्वप्न ठेवुनी मनात

पतंग उडवू चला आसमानात,

अशी उंच उंची गाठल पतंग,

जीवनात येईल आनंदाचे तरंग

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचा दिवस शुभ जावो.

तिळगुळाचा लाडू चला आपण आनंदाने खाऊया ,

एकमेकांतील दुरावा विसरून चला आनंदाने मकर संक्रांती साजरी करूया

यावर्षीची मकर संक्रांति तुमच्यासाठी तीळ गुळासारखे गोड जाऊ यासाठी माझ्या सदिच्छा..

मकर संक्रांति शुभेच्छा संदेश

तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना तसेच मित्र परिवारांना मकर संक्रांति शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचा मकर संक्रांतीचा आनंद वाढू शकतात मकर संक्रांति शुभेच्छा संदेशांमुळे आपापसातील जिव्हाळा वाटतो व प्रेम वाढीस लागते.

असेच काही चांगले मकर संक्रांति शुभेच्छा संदेश पुढील प्रमाणे :-

मकर संक्रांती च्या निमित्त तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो आणि भगवान सूर्यदेव तुम्हाला सुख वैभव आणि यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

धन धर्म आणि उदारतेचे पर्व मकर संक्रांति निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

हॅपी मकर संक्रांती, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

हवेत उडणाऱ्या प्रत्येक पतंगाला माहीत असते

की त्याला परत जमिनीवरच यायचे असते

परंतु त्या आधी त्याला संपूर्ण आकाशाला गवसणी घालायची असते.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti wishes Marathi for friends

जर तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराला मकर संक्रांती शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील तर तुम्ही पुढील संदेशांचा उपयोग करू शकता.

हे मकर संक्रांति शुभेच्छा संदेश तुमची मैत्री आणखी घट्ट करण्यास मदत करतील व या मकर संक्रांतीला आनंद घालवण्यासाठी मदत करतील.

जसे पतंग आकाशात उंच उंच भरारी घेते तसेच तुम्ही तुमच्या जीवनात उंच उंच यश गाठा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा.

यावेळी तुमच्या जीवनात सुखाची खुशीयाली

ना राहो तुमच्या जीवनात कोणतीही दुःखाची पहिली,

सदा सुखी राहा तुम्ही आणि तुमचे कुटुंब

तुम्हाला हॅपी मकर संक्रांत

जीवनात वाढत्या तुमच्या मिठास आणि प्यार,

यावर्षी पुन्हा एकदा आला आनंदाचा वार

तुमची जेवढी इच्छा असेल त्यापेक्षा जास्त तुम्हाला यश, सुख आणि धनप्राप्ती हो, हीच या मकर संक्रांतीला माझी ईश्वराकडे विनंती.

पप्पू बंटू सगळे या,

तिळगुळाचे लाडू खाऊया,

आनंदाने पतंग उडवूया,

एकत्र मकर संक्रांति साजरी करूया..

makar sankranti wishes for teacher in marathi | शिक्षकांसाठी मकर संक्रांति शुभेच्छा संदेश

आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरुचे स्थान हे अमूल्य आहे व आपण आपल्या गुरूंना मकर संक्रांति निमित्त शुभेच्छा देऊन ज्ञानप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो व आपल्याकडून साठी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना व सदिच्छा देताना आपला आपल्या गुरुप्रती आदर वाढतो.

makar sankranti wishes for teacher in marathi तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या गुरु बद्दल आदर वाढवण्याचे संधी देतो व त्यामुळे गुरु शिष्य चे नाते आणखीनच घट्ट होते.

तुमच्या जीवनातील सुख समृद्धी आणि शांती,

कारण यावर्षी आनंद घेऊन येत आहे मकरसंक्रांती..

आठवणी कधी कधी आनंद आनंद देतात तर कधी कधी दुःख

चला या मकर संक्रांतीला मनातील दुरावे दूर करून आनंदाने मकरसंक्रांती साजरी करूया

हॅपी मकर संक्रांती

makar sankranti wishes in marathi | मकर संक्रांतीच्या मराठीत शुभेच्छा

तीळ आम्ही आहोत तर गोड गूळ तुम्ही,

मिठाई आम्ही आहोत तर गोडवा तुम्ही,

जेव्हा एकत्र येतो आपण तेव्हाच म्हणतो परिपूर्ण,

चला या वर्षी मकर संक्रांति एकत्र साजरी करून पसरू आनंद

तीळ आणि गुळाशिवाय जसा तिळगुळ बनत नाही

तसाच मकर संक्रांतीला तुम्हाला शुभेच्छा दिल्याशिवाय माझा दिवस जात नाही

विवाहित पुरुष देखील पतंग प्रमाणे असतो, जर पत्नी चांगली असेल तर आकाशाची उंच भरारी घेतो व जर पत्नी चांगली नसेल तर फक्त गोल गोल फिरत राहतो

Happy Makar Sankranti

जीवनात कधीही तुम्हाला काट्यांचा ना हो सामना,

या मकर संक्रांतीला मनापासून माझी हीच कामना

काटणार नाही कोणीही डोर तुमच्या विश्वासाची

जेव्हा तुम्ही भरारी घ्याल उंच या आसमानाची

मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा

Makar sankranti wishes for sister in Marathi

आपल्या जीवनामध्ये आपल्या बहिणीचे काय स्थान असते हे मला सांगण्याची गरज नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या त्याच्या बहिणीचे हे अमूल्य स्थान असते कारण आपली बहीण आपल्याला आपल्या संकट काळात खूप मदत करते व जीवनाची बहर टिकून राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये बहिणीचे असणे गरजेचे आहे.

म्हणूनच आपण आपल्या बहिणी प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी या मकर संक्रांतीला त्यांना Makar sankranti wishes for sister in Marathi शुभेच्छा संदेश पाठवू शकतो. मकर संक्रांति शुभेच्छा संदेशांमुळे आपली मकर संक्रांति चांगली जाण्यास मदत होते व आपापसातील प्रेम वाढण्यास मदत होते.

तिळगुळाचा वास, खिचडी चा स्वाद

घेऊन येईल तुमच्या जीवनात आनंदाची बहार,

खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मकर संक्रांतीच्या वार

यावर्षीचे मकर संक्रांति तिळगुळाप्रमाणे गोड आणि पतंग प्रमाणे उंच यशाची भरारी देणारी ठरेल, मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा

चला चांगली स्वप्न घेऊन मनात,

पतंग उडुया आकाशात  !!

एकमेकांना शुभेच्छा देऊ,

मकर संक्रांतीचा दिवस आनंदात घालू !!

गुळाची मिठास

पतंगाची आस,

चला या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊ,

मनातील सर्व दूरावे दूर करू,

मकर संक्रांतीचा दिवस आनंदात घालवू

पतंग सगळीकडे उडून आनंदाचा प्रसार करत आहे चला आपण आनंदाने या वर्षीची मकर संक्रांती साजरी करूया

तिळगुळातील गोडवा हा नात्यातील विश्वास घट्ट करण्यासाठी असतो चला तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

आकाशात उडणारी पतंगे आणि तिळगुळाचा गोडवा बघून असे वाटते मकर संक्रांती दररोज साजरी करावी, Happy Makar Sankranti

थंडीच्या या दिवसांमध्ये उंच जागे जाऊन पतंग उडवण्याची मज्जाच वेगळी असते, चला मग तुम्हीही, आपण एकत्र पतंग उडवूया… हॅपी मकर संक्रांती

थंडीचा हा दिवस वाटत आहे आनंदाची खैरात

कारण या दिवशी आहे हॅपी मकर संक्रांत

Makar Sankranti wishes for Husband and Wife

जर तुम्ही पती-पत्नीसाठी मकर संक्रांती शुभेच्छा संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात या लेखांमध्ये तुम्हाला पती-पत्नीसाठी शुभेच्छा संदेशांची एक चांगली यादी मिळेल त्यामुळे तुमचा मकर संक्रांतीचा सण आनंदात आणि उत्साहात जाण्यास मदत होईल एकमेकांप्रती आदर ठेवणे व सणांमध्ये एकमेकांना शुभेच्छा दिल्याने पती पत्नीचे नाते घट्ट होण्यास मदत होते त्यामुळेच या मकर संक्रांतीला एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण जल्लोषात साजरा करा.

तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा, हा दिवस तुम्हाला आनंदाचा, विश्वासाचा आणि सुखाचा जावो हीच सदिच्छा

तिळगुळाचा गोडवा आणील तुमच्या जीवनात मिठास कारण मकर संक्रांतीचा दिवस आहेच खूप खास.. Happy Makar Sankranti 2023

आजचा दिवस हा एकत्र पतंग उडवण्याचा, हसण्याचा आणि गाण्याचा आहे.. चला एकत्र मिळून मकर संक्रांती साजरी करूया मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

मकर संक्रांतीचे पर्व आहे हे खूप खास,

या दिवशी असतो आनंदाचा उल्हास.

मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा

जीवन जगत असताना आपल्याला, आपल्या माणसांची गरज भासत असते, म्हणून अशाच आपल्या माणसांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद आणि अस्मितेचा सण मकर संक्रांत निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

मकर संक्रांती पासून पुढे वाढणाऱ्या दिवसाप्रमाणे तुमच्या यशाचा आलेख देखील त्याहीपेक्षा वेगाने वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅपी मकर संक्रांती…

Conclusion –

मला आशा आहे तुम्हाला या लेखाद्वारे मकर संक्रांति शुभेच्छा संदेश 2023 (Makar Sankranti wishes in Marathi) विषय संपूर्ण माहिती मिळाली असेल व या लेखाद्वारे तुम्ही मित्रांसाठी मकर संक्रांति संदेश कुटुंबासाठी मकर संक्रांति संदेश आणि इतर परिचयनांसाठी मकर संक्रांति संदेश पाठवू शकाल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा व जर तुम्हाला या लेखांमध्ये काही सुविधा आवश्यक वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या प्रत्येक कमेंट चे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

1 thought on “मकर संक्रांति शुभेच्छा संदेश 2023 | Makar Sankranti wishes in Marathi”

Leave a Comment