Gorgeous Meaning In Marathi । गॉर्जियस म्हणजे काय?

4.8/5 - (31 votes)

नमस्कार वाचक मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही Tv वर पाहतांना, पुस्तके वाचतांना, Social Media चाळतांना किव्वा आल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकांशी बोलतांना Gorgeous हा शब्द आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते.

या Gorgeous शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती नसेल तर आजचा हा Article तुमच्यासाठीच आहे.

आज आपण आजच्या Article मध्ये Gorgeous Meaning In Marathi, Gorgeous या शब्दाचा वापर कुठे कुठे केला जातो, Gorgeous या शब्दाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तसेच या शब्दाचे उद्दाहरणे कसे असतात? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्रस्तुत Article सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा

Gorgeous Meaning In Marathi । गॉर्जियस म्हणजे काय?

एखाद्या मुलीने चांगला Dress घातला, ओठांना लिपस्टिक लावली असेल आणि खूप चांगला Makeup केला असेल. आणि तिच्या सुंदरते मध्ये काहीतरी विशेष असेल तर अक्षरशः त्या मुलींना “Today’s You are Looking Gorgeous” असं म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की, “आज तू खूप सुंदर दिसत आहे”.

Gorgeous Meaning In Marathi

असे शब्द प्रत्येकच वेळी बोलले जात नाही. तर एखादी व्यक्ती विशेष सुंदर दिसत असेल तर त्यांना “Today’s You are Looking Gorgeous” असं म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की, “आज तू खूप सुंदर दिसत आहे”. Gorgeous म्हणजे अशी एक सुंदरता जी विशेष आहे. तिच्या सुंदरतेमध्ये काहीतरी uniqueness आहे. त्यावेळी या शब्दाचा वापर केला जातो.

Uses Of Gorgeous । Gorgeous शब्दाचा वापर

 1. फुले मनमोहक दिसत असतील तर Gorgeous Flowers असे म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, “फुले फार मनमोहक दिसत आहेत.”
 2. लहान मुले सुंदर दिसत असतील तर Gorgeous Kid’s म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ असा की, “मुले खूप सुंदर दिसत आहेत.”
 3. एखाद्या दिवशी उगवता किव्वा मावळता सुर्य खूप सुंदर दिसत असेल तर Gorgeous Sunset म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, “आज सुर्य खूप आकर्षक दिसत आहे.”
 4. पक्षी फार सुंदर दिसत असतील तर Gorgeous Bird’s असे म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, “पक्षी फार सुंदर दिसत आहेत”.
 5. आकाशात इंद्रधनुष्य तयार झाला की, Gorgeous Rainbow असे म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ असा की, “इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसत आहे.” Gorgeous हा शब्द स्त्रीलिंगी साठी वापरला जातो त्यामुळे कुठल्याही पुरुषाला असं म्हणत नाही की, “You are Looking Gorgeous”.

Synonyms of Gorgeous | Gorgeous चे समानार्थी शब्द

 1. beautiful = सुंदर
 2. lovely = सुंदर
 3. cute = गोंडस
 4. handsome = देखणा
 5. attractive = आकर्षक
 6. pretty = सुंदर
 7. stunning = जबरदस्त
 8. charming = मोहक
 9. good = चांगले
 10. elegant = मोहक
 11. delightful = आनंददायक
 12. beauteous = सुंदर
 13. ravishing = मोहक
 14. glorious = गौरवशाली
 15. sexy = सेक्सी
 16. good-looking = चांगले दिसणारे
 17. magnificent = भव्य
 18. likely = शक्यता
 19. perfect = परिपूर्ण
 20. drop-dead = ड्रॉप-डेड
 21. fascinating = आकर्षक
 22. aesthetic = सौंदर्याचा
 23. flawless = निर्दोष
 24. comely = सुंदर
 25. goodly = चांगले

Antonyms of Gorgeous | Gorgeous चे विरुद्धार्थी शब्द

 1. ugly = कुरूप
 2. hideous = घृणास्पद
 3. unattractive = अनाकर्षक
 4. plain = साधा
 5. grotesque = विचित्र
 6. homely = घरगुती
 7. unlovely = अप्रेमळ
 8. terrible = भयानक
 9. horrible = भयानक
 10. unsightly = कुरूप
 11. bad = वाईट
 12. disgusting = घृणास्पद
 13. dreadful = भयानक
 14. ghastly = भयानक
 15. frightful = भयावह
 16. loathsome = घृणास्पद
 17. shocking = धक्कादायक
 18. abominable = घृणास्पद
 19. repulsive = तिरस्करणीय
 20. Vile = नीच
 21. revolting = बंडखोर
 22. unbeautiful = असुंदर
 23. offensive = आक्षेपार्ह
 24. abhorrent = घृणास्पद
 25. repugnant = घृणास्पद

Some Sentences Of Gorgeous word । Gorgeous शब्दाचे काही वाक्य

 1. It’s a gorgeous day.
  दिवस खूप चांगला आहे.
 2. Some of the Renaissance buildings are gorgeous.
  पुनर्जागरण काळातील काही इमारती खूप चांगल्या आहेत.
 3. The cosmetics industry uses gorgeous women to sell its skincare products.
  सौंदर्यप्रसाधने उद्योग आपली स्किनकेअर उत्पादने विकण्यासाठी सुंदर महिलांचा वापर केला जातो.
 4. All the girls in my house are mad about Ryan, they think he’s gorgeous.
  रयान बाबत माझ्या घरातील सर्व मुली वेड्या आहेत, त्यांना असं वाटतं की, तो खूप सुंदर आहे.

Also Read –

Gorgeous Lady Meaning In Marathi

एखाद्या स्त्रीचं सौंदर्य विशेष आकर्षक दिसत असेल तर तिला Complement देण्यासाठी आपण त्या स्त्री ला Gorgeous या शब्दाचा वापर करून तिला, “You are Looking Gorgeous” असं म्हणत असतो.

Gorgeous Girl Meaning In Marathi

एखाद्या मुलीचं सौंदर्य विशेष आकर्षक दिसत असेल तर तिला Complement देण्यासाठी आपण त्या मुलीला Gorgeous या शब्दाचा वापर करून तिला, “You are Looking Gorgeous” असं म्हणत असतो.

FAQ’s

1. What does gorgeous mean to a girl?

अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

2. What does just gorgeous mean?

एक प्रभावी सौंदर्य आहे.

3. What are 3 synonyms of gorgeous?

glorious, resplendent, splendid

4. What is the meaning of gorgeous in Marathi?

खुप सुंदर डोळ्यात भरेल अशी सुंदरता

5. What is difference gorgeous and beautiful?

Beautiful हा शब्द कोणत्याही गोष्टीसाठी किव्वा तुमच्या भावनांना स्पर्श करण्यासाठी वापरले जाऊ शकते परंतु Gorgeous हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या प्रभावी शैलीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

Leave a Comment